आज ललिता पंचमी च्या शुभ मुहूर्तावर कृष्णामाई आणि आर्यादुर्गा यांना नमून ब्लॉग लेखनाचा श्रीगणेशा करतेय..
काही वर्षांपूर्वी अकिरा मुळे मा़झी मराठी ब्लॉगशी ओळख झाली. नंतर http://marathiblogs.net/ या संकेत स्थळावर जावून छान छान मराठी लेखांच वाचन करण्याचा छंदच लागला. मनाने उचल खाल्ली की आपण सुद्धा ब्लॉग लिहावा आणि अव्यक्त भावनांना लेखन रूपाने व्यक्त करावं॥
तर हा माझा पहिला ब्लॉग! आपला लोभ रहावा ही विनंती.लवकरच भेटू....
जाई.
जाई.

